राज्य वाङमय पुरस्कार योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन



          अकोला,दि.29(जिमाका)-स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार स्पर्धेसाठी दि. 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रका‍शित झालेल्या पुस्तकासाठी दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील इच्छुक लेखक व प्रकाशकांनी स्पर्धेकरीता प्रवेशिका मागविण्यात आले आहे. विहित कालावधीनंतर प्राप्त प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी कळविले आहे.

 

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना