कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘निरंक’; एक डिस्चार्ज
अकोला दि.5(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 16 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर एका रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 0 व खाजगी 0)0+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 0.
आरटीपीसीआर ‘निरंक’ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला
नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त
झाली.
एक डिस्चार्ज
आज दिवसभरात एका रुग्णास
डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून देण्यात आली.
सक्रिय रुग्ण ‘29’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66070(49937+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 29 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून
देण्यात आली आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा