तेल्हारा औद्यागिक प्रशिक्षण संस्थेतील निकामी साहित्याचा जाहीर लिलाव



अकोला,दि.26(जिमाका)- औाद्योगिक प्रशिक्षण संस्था, तेल्हारा जि. अकोला येथील प्रशिक्षणाअंतर्गत वापर करुन  वापरण्यायोग्य नसलेले  निकामी झालेले मशिनरी साहित्याचा जाहीर  लिलाव गुरुवार दि. 5 जानेवारी रोजी होणार आहे.  साहित्याची यादी कार्यालयीन वेळेत दि. 4 जानेवारीपर्यंत पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येईल. लिलाव प्रक्रियासंबधित अटी व शर्ती संस्थेच्या नोटीस बोर्डावर उपलब्ध असून साहित्याचा लिलाव सर्वासमक्ष कार्यालयीन समितीमार्फत करण्यात येईल, अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य ए.एस. सोळंके यांनी दिली आहे.          

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ