संत संताजी जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 




अकोला,दि.८ (जिमाका)- संत संताजी जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय ठाकरे यांच्या हस्ते संत संताजी जगनाडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, अधीक्षक मिरा पागोरे, शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे गजानन महल्ले तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना