अकोट येथे गुरुवारी(दि.१५)शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिर

 अकोला दि.१३(जिमाका)-  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला यांच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शिबिर कार्यालयाचे आयोजन करण्यात येते.  यामहिन्यात अकोट येथे गुरुवार दि.१५ रोजी शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याआधी हे शिबिर दि.५ रोजी होणार होते मात्र तांत्रिक अडचणी उद्भवल्याने ते शिबिर आता दि.१५ रोजी घेण्यात येत आहे असे उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम