समता पर्वनिमित्त मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहात विविध उपक्रम



अकोला,दि. 9(जिमाका)-: राज्यात 26 नोव्हेंबर हा ‘संविधान दिन’ आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरीनिर्वाणदिन’ 6 डिसेंबर या कालावधीत ‘समता पर्व’ साजरे  झाले आहे. याचाच एक भाग म्हणून  सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत येथील 125 वी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहात समता पर्वांतर्गत दि. 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये आरोग्य शिबीर, वकृत्व, चित्रकला व गायन स्पर्धा, मार्गदर्शन कार्यशाळा, वसतीगृहात सामुहिक स्वच्छता इत्यादी उपक्रम राबविण्यात आले, अशी माहिती 125 वी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल  यांनी दिली.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना