निकामी साहित्याचा जाहीर लिलाव


अकोला,दि.16(जिमाका)- औाद्योगिक प्रशिक्षण संस्था(मुलीची), मनकर्णा प्लॉट, अकोला येथील प्रशिक्षणाअंतर्गत वापर करुन  वापरण्यायोग्य नसलेले  निकामी झालेले ईलेक्ट्रॉनिक साहित्याचा जाहीर  लिलाव बुधवार दि. 28 डिसेंबर रोजी होणार आहे. लिलावाबाबतच्या अटी व शर्ती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नोटीस बोर्ड वर कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते 5 या कालावधीत पहावयास मिळेल, अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे(मुलींचे) प्राचार्य एस.आर. ठोकरे यांनी दिली आहे.          

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना