पदवीधर मतदारसंघ नोंदणी कार्यक्रम; अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध


अकोला,दि.29(जिमाका)-  निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. 1 नोव्हेंबर 2022 च्या अर्हता दिनांक आधारित अमरावती विभाग पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आले होते.  विभागीय आयुक्त अमरावती यांचेकडून अंतिम मतदार याद्या पदनिर्देशीत ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा प्र. जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी दिली आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम