औद्यागिक प्रशिक्षण संस्था, बाळापूर येथील निकामी साहित्याचा जाहीर लिलाव



अकोला,दि.21(जिमाका)- औाद्योगिक प्रशिक्षण संस्था, बाळापूर जि. अकोला येथील प्रशिक्षणाअंतर्गत वापर करुन  वापरण्यायोग्य नसलेले  निकामी झालेले हत्यारे, अवजारे व इत्तर साहित्याचा जाहीर  लिलाव गुरुवार दि. 29 डिसेंबर रोजी होणार आहे.  तसेच साहित्याची यादी 100 रुपये रोख भरुन कार्यालयीन वेळेत उपलब्ध करुन देण्यात येईल. निविदेतील सर्व हक्क शासकीय औद्योगिक प्रशिक्षणा संस्था, बाळापूर यांना राहिल. लिलावाबाबतच्या अटी व शर्ती औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बाळापूर येथे उपलब्ध आहे, अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे(मुलींचे) प्राचार्य एस.आर. ठोकरे यांनी दिली आहे.          

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ