ग्रामपंचायत निवडणूक; निकालाची अधिसूचना प्रसिद्ध



अकोला दि.23(जिमाका)-  जिल्ह्यातील 266 ग्रामपंचायतीत संगणक प्रणालीव्दारे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली होती.  या निवडणूकीत ग्रामपंचायत सदस्यपदासह थेट सरपंच पदाच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून निवडणूक झालेल्या संबधित ठिकाणाच्या सूचना फलकावर यादी लावण्यात आली आहे, अशी माहिती ग्राप/जिप/पंस निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी संजय खडसे यांनी दिली.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम