कोविडःआरटीपीसीआर अहवाल ‘निरंक’
अकोला दि.१३(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ५३ अहवाल प्राप्त झाले. त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही तसेच एका रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे
एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. ० व खाजगी ०)०+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ०=एकूण
पॉझिटीव्ह ०.
आरटीपीसीआर
‘निरंक’
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
एका
रुग्णास डिस्चार्ज
आज
दिवसभरात एका रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून देण्यात आली.
सक्रिय
रुग्ण ‘दोन’
जिल्ह्यात
एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ६६०७४(४९९४१+१५१४२+९९१)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दोन सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा