जिल्ह्याची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी ४८ पैसे

अकोला,दि.30 (जिमाका)-  सन 2022-23 या वर्षाकरीता  तहसिलदार  यांच्याकडुन प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार खरीप हंगामातील प्रमुख पिकांची जिल्ह्याची सरासरी हंगामी अंतिम पैसेवारी 48 पैसा इतकी जाहिर करण्यात आली आहे,  असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

तालुक्यानिहाय हंगामी पैसेवारी याप्रमाणे : अकोलाचे 45 पैसे, अकोट 48 पैसे, तेल्हारा 47 पैसे, बाळापूर 51 पैसे, पातूर 51 पैसे, मुर्तिजापूर 46 पैसे तर बार्शीटाकळी 50 पैसे असे सरासरी 48 पैस निश्चित करण्यात आली आहे.

00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ