आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांचा जिल्हा दौरा


अकोला,दि. 9(जिमाका)- राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावीत हे रविवार दि. 11 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

रविवार दि. 11 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता अमरावती येथून शासकीय वाहनाने कौलखेड, अकोला येथे आगमन व शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह क्र. 1 व 2 इमारतीचे उद्घाटन कार्यक्रम व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या इमारत बांधकामाचे भूमीपुजन कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 8 वा. 35 मि.नी अकोला येथून अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम