जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.5) लोकशाही दिनाचे आयोजन
अकोला,दि.2(जिमाका)- जिल्हास्तरीय ‘लोकशाही दिन’ व ‘दिव्यांग लोकशाही दिना’चे आयोजन सोमवार 5 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी निमा
अरोरा या अध्यक्षस्थानी असतील. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात लोकशाही दिन होईल,
असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी कळविले आहे.
000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा