कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘निरंक’ पॉझिटिव्ह; सात डिस्चार्ज

 अकोला दि.८(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ६३ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर सात रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. ० व खाजगी ०)०+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी ०=एकूण पॉझिटीव्ह ०.

आरटीपीसीआर ‘निरंक’ पॉझिटिव्ह

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

सात डिस्चार्ज

आज दिवसभरात सात रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘१३’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ६६०७१(४९९३८+१५१४२+९९१)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १३  सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती  जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे. 

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ