कृषि विभाग;आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त विविध उपक्रम


      

                  अकोला,दि. 9 (जिमाका)- कृषी विभागाव्दारे 2023 वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने माहे जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत  कृषी विज्ञान केंद्र, आत्मा, कृषी विद्यापीठ व कृषी विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हास्तरावर कार्यशाळा, व्याख्याने, जनजागृती मोहिम, अन्न महोत्सव, मार्गदर्शन शिबीर व विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे.

०००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ