ग्रामपंचायत निवडणूकःमतदान केंद्र, मतमोजणीचे ठिकाण, सुरक्षा कक्ष परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 अकोला दि.१३(जिमाका)- जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूका होत असून येत्या दि. १८ रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभुमिवर निवडणूका निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी मतदान केंद्र, मतमोजणीचे ठिकाण, सुरक्षा कक्ष इ. ठिकाणांच्या २०० मीटर परिसरात  फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात येत असल्याचे आदेश प्रभारी जिल्हादंडाधिकारी संजय खडसे यांनी निर्गमित केले आहेत.

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा