उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुकास्तरावर शिबीराचे आयोजन


अकोला दि.14(जिमाका)- उपप्रादेशीक परिवहन कार्यालयातर्फे मोटार वाहन तपासणी, वाहन चालक, अनुज्ञप्ती इत्यादी कामकाजासाठी तालुकास्तरावर शिबिर लावले जाते. जानेवारी  ते जुन 2023 या कालावधीसाठी शिबिरांचे नियोजन कळविण्यात आले आहे, ते याप्रमाणे-

जानेवारी 2023 : बाळापूर दि. 3 व दि. 16, मुर्तिजापूर दि. 5 व दि. 19, अकोट दि.9 व दि.23, तेल्हारा दि.11 व दि.18, पातुर दि.13 व दि.25, बार्शिटाकळी दि.17 व दि.30

फेब्रुवारी 2023 : बाळापूर दि. 2 व दि. 13, मुर्तिजापूर दि. 6 व दि. 17, अकोट दि.8 व दि.24, तेल्हारा दि.15 व दि.22, पातुर दि.10 व दि.27, बार्शिटाकळी दि.3 व दि.20

मार्च 2023 : बाळापूर दि. 2 व दि. 13, मुर्तिजापूर दि. 6 व दि. 20, अकोट दि.8 व दि.23, तेल्हारा दि.10 व दि.27, पातुर दि.3 व दि.16, बार्शिटाकळी दि.15 व दि.29

एप्रिल 2023 : बाळापूर दि. 3 व दि. 10, मुर्तिजापूर दि. 6 व दि. 17, अकोट दि.12 व दि.21, तेल्हारा दि.13 व दि.24, पातुर दि.19 व दि.28, बार्शिटाकळी दि.11 व दि.26

मे 2023 : बाळापूर दि. 3 व दि. 16, मुर्तिजापूर दि. 8 व दि. 18, अकोट दि.10 व दि.22, तेल्हारा दि.12 व दि.24, पातुर दि.15 व दि.29, बार्शिटाकळी दि.4 व दि.26

जुन 2023 : बाळापूर दि. 2 व दि. 13, मुर्तिजापूर दि. 6 व दि. 16, अकोट दि.8 व दि.20, तेल्हारा दि.9 व दि.19, पातुर दि.5 व दि.14, बार्शिटाकळी दि.21 व दि.27

 या नियोजनाप्रमाणे वाहन मालक व चालक  यांनी विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ