21 ते 23 जुलै कालावाधीत श्री. दादाजी धूनीवाले समाधी स्थळ बंद; खण्डवा प्रशासनाचे आदेश

 


अकोला,दि.20 (जिमाका)- गुरु पौर्णिमानिमित्त बुधवार दि. 23 जुलै रोजी खण्डवा येथे श्री. दादाजी धूनीवाले समाधी स्थळावर मोठया संख्येने भक्त येतात. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता दि. 21 ते 23 जुलै या कालावाधीत  श्री. दादाजी धूनीवाले समाधी स्थळ बंद ठेवण्याचे आदेश खण्डवाचे (मध्यप्रदेश) जिल्हाधिकारी अजय व्दिवेदी यांनी निर्गमित केले आहे.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी गुरु पौर्णिमाचे उत्सव घरी राहून साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाव्दारे करण्यात येत आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन