शासकीय निवृत्तीवेतनधारकांचे माहे जुलैचे निवृत्तीवेतन दि. ५ ऑगस्टपर्यंत

 अकोला, दि. २८ (जिमाका)- माहे जुलै २०२१ च्या मासिक वेतनासोबत  सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता प्रदान करावयाचा आहे. त्याच्या तपासणीसाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे शासकीय निवृत्ती वेतनधारकांचे माहे जुलैचे निवृत्तीवेतन हे विलंबाने म्हणजेच दि.५ ऑगस्ट पर्यंत होणे अपेक्षित आहे,असे कोषागार अधिकारी मनजित कोरेगावकर यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा