अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय न सोडण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश


अकोला,दि.२३(जिमाका)-  जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती व पिकांचे मोठया प्रमाणात  नुकसान झाले आहे. तसेच शहरात व ग्रामीण भागात नदी नाल्यांना पुर आलामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरुन मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच जिल्ह्यामध्ये पाऊस सातत्याने सूरु असल्याने पुर सदृश्य परिस्थिती निर्माण  झाले आहे. अतिवृष्टी व पुरपरिस्थिती पाहता व विभागीय  आयुक्त, अमरावती यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढील आदेशापर्यंत मुख्यालय न सोडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहे.

०००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन