अ.भा. शिकाऊ उमेदवारी परीक्षेसाठी अर्ज मागविले

 अकोला,दि.१४(जिमाका)- १११ व्या अखिल भारतीय शिकाऊ उमेदवारी परीक्षेसाठी विविध आस्थापनांमधील शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण घेतलेल्या  प्रशिक्षणार्थींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. दि.१५ एप्रिल २०२१ पर्यंत ज्या ज्या उमेदवारांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे, त्यांनी आपापल्या संबंधित आस्थापनांनी संपर्क साधून  आपले परीक्षा अर्ज भरावे, अधिक मार्गदर्शनासाठी  अंशकालिन प्राचार्य, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक  सुचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा