नोंदणी व मुद्रांक विभाग; शनिवार व रविवारी सुरु राहिल


अकोला दि.29(जिमाका)- नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत दंड सवलत अभय योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा पहिला टप्पा रविवार दि. 31 जुलै रोजी संपत आहे. या योजनेचा नागरिकांना लाभ मिळावा याकरीता मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय शासकीय सुट्टीच्या दिवशी शनिवार व रविवार दि. 30 व 31 जुलै रोजी सुरु राहिल. तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहजिल्हा निबंधक वर्ग-2चे बी.के. मेश्राम यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन