निरुपयोगी व कालबाह्य साहित्याची विक्री

 

अकोला, दि.१५(जिमाका)- येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विविध विभागातील कालबाह्य व निरुपयोगी झालेले संगणक संच तसेच निरुपयोगी फर्निचर, साहित्य व  रद्दी इ. निविदेव्दारे विक्री करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अटी व शर्ती कार्यालयीन वेळेत (सुटीचे दिवस वगळून) जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे नोटीस बोर्डावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ  www.nic.in.akola  येथे पहावयास मिळतील, असे जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे कळविण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ