‘सखी’ वन स्टॉप सेंटर तर्फे महिलांना मार्गदर्शन

 अकोला दि.28(जिमाका)-   वन स्टॉप सेंटर व मैत्री फेलो नेटवर्कच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी(दि.26) गुलजार पुरा, सम्राट अशोक बुद्ध विहार येथे महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. वन स्टॉप सेंटरचा उद्देश व कामाविषयी माहिती देवून जनजागृती करण्यात आली. यावेळी वन स्टॉप सेंटर केंद्र प्रशासक ॲड. मनिषा भोरे, मैत्री फेलोच्या सुषमा मेश्राम, शितल रामटेके, प्रेमदास गजभिये, प्रिया इंगळे, अक्षय चतरकर, रुपाली वानखडे, रोशन ताले व  परिसरातील महिला उपस्थित होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम