केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जिल्हा दौरा

 

अकोला, दि.६ (जिमाका)- केंद्रीय रस्ते वाहतुक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी हे गुरुवार दि.७ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

गुरुवार दि.७ रोजी सकाळी पावणे बारा वा. अकोला विमानतळ येथे विमानाने आगमन व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला कडे प्रयाण, दुपारी सव्वा बारा वा. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३६ व्या दीक्षांत समारंभास उपस्थिती, स्थळः दीक्षांत सभागृह,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.  दुपारी सव्वा दोन ते पावणे तीन वा. राखीव, पावणे तीन वा. शेगाव जि. बुलडाणाकडे रवाना, पावणे चार वा. संत गजानन महाराज मंदीर, शेगाव येथे दर्शन, सायं. सव्वा चार वा. अकोला विमानतळाकडे परतीचा प्रवास, सायं. साडेपाच वा. अकोला विमानतळाच्या प्रतिक्षा कक्षात  राष्ट्रीय महामार्गाच्या प्रगतिपथावरील कामांबाबत आढावा, सायं. सहा. वा. विमानाने नागपूरकडे रवाना.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन