कावड पालखी उत्सवःमंडळ प्रतिनिधींची मंगळवारी (दि.2 ऑगस्ट) बैठक


अकोला दि.28(जिमाका)-    श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी राजराजेश्वर महादेव मंदिरात कावड पालखी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. या उत्सवाचे आयोजन, कायदा व सुव्यवस्था, रहदारीचे नियमन यासंदर्भात मंगळवार दि.२ ऑगस्ट रोजी कावड पालखी मंडळ उत्सव प्रतिनिधींची बैठक आयोजीत करण्यात आली आहे. ही बैठक दि. 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वा. जिल्हा नियोजन सभागृहात होणार आहे. या बैठकीस मंडळाच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे,असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम