लोकमान्य टिळक जयंती;जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन



            अकोला, दि.23 (जिमाका)- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी माल्यार्पण करुन प्रतिमापूजन केले. यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिरसाहेब, सिद्धार्थ शर्मा, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय डांगे, ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कविश्वर, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ, मनिष शर्मा, डॉ. अनुप चौधरी,  जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने तसेच अन्य अधिकारी कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन