सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार; 31 जुलैपर्यंत अर्ज मागविले


अकोला दि. 20(जिमाका)-  सरदार पटेल राष्ट्रीय एकता दिन दि. 31 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार सन 2022 वर्षाकरीता ऑनलाईन अर्ज दि. 31 जुलैपर्यंत मागविण्यात आले आहे. या प्रस्तावाबाबत संपूर्ण माहिती www.awards.gov.in चे वेबसाईट वर उपलब्ध आहे.  राष्ट्रीय एकता आणि एकात्मता निर्माण करण्यासाठी ज्यांनी कार्य केले किंवा सशक्त भारत निर्माणात सहभाग असलेल्या व्यक्ती, संस्था व  संघटनानी अर्ज करावा, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी दिली.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन