क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार :ऑनलाईन आवेदने मागविली; दि.७ ऑगस्टपर्यंत मुदत

 अकोला दि.२८(जिमाका)- राज्य शासनाच्या वतीने शिक्षकांना दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई  फुले  राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते. शैक्षणिक वर्ष २०२२  साठी हे पुरस्कार  वस्तूनिष्ठ  निकषाव्दारे प्रदान करण्यात येणार आहेत.  या पुरस्कारासाठी आवेदन करू  इच्छिणाऱ्या  प्राथमिक, माध्यमिक/ उच्च माध्यमिक  शिक्षकांनी 

https://docs.googIe.com/forms/d/e/1FAlpQLSfnHr3svcX2S6Ky2qcGi8R4EYXWyVrLvF7E4f448GWvW90/viewform?pIi=1   या लिंकवर आपली आवेदने दि.२८ जुलै ते ७ ऑगस्ट पर्यंत सादर करावीत, असे जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य.) डॉ.सुचिता पाटेकर यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ