जिल्ह्यातील कलम 144 प्रतिबंधात्मक आदेश रद्द


        अकोला,दि.12(जिमाका)- जिल्ह्यातील अतिसंवेदनशिल परिस्थिती, बकरी ईद व आषाढी एकादशी सण उत्सव लक्षात घेवून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अंतर्गत निर्गमित केलेले 144 बाबतचे प्रतिबंधात्मक आदेश रद्द करण्यात येत असून हे आदेश सोमवार दि. 11 जुलैपासून अंमलात राहणार नाहीत, असे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.  

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ