सोमवारी(दि.1) लोकशाही दिन


अकोला, दि.27(जिमाका)-  जिल्हास्तरीय लोकशाही दिन व दिव्यांगाच्या समस्या सोडविण्यासाठी दिव्यांग लोकशाही दिनांचे आयोजन सोमवार दि. 1 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे आयोजीत केले आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे  यांनी कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ