यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 


अकोला दि.12(जिमाका)-  यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात  त्यांना अभिवादन करण्यात आले. येथील लोकशाही सभागृहात  यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन  अभिवादन करण्यात आले. यावेळी अधीक्षक मिरा पागोरे, नाझरचे मोहन साठे, वंदना निर्मला, संतोष कानडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ