हरभरा पिकांची ऑनलाईन नोंदणी सुरु

अकोला दि.21(जिमाका)- हंगाम 2021-22 करीता शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने चणा पिकाची ऑनलाईन नोंदणी व नोंदणीकृत शेतकऱ्यांना हरभरा हमी भावात खरेदी सुरु केली आहे. याकरीता अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, थार, बेलखेड, बाळापूर, पारस, अंदुरा, पातुर, विवरा व बार्शिटाकळी येथील शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची नोंदणी व खरेदीची ऑनलाईन नोंदणी करून हमी भावाच्या लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी केले. 000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना