सोमवारी(दि.7) लोकशाही दिन

 अकोला, दि.4(जिमाका)-  जिल्हास्तरीय लोकशाही दिन व दिव्यांगाच्या समस्या सोडविण्यासाठी दिव्यांग लोकशाही दिनांचे आयोजन सोमवार दि. 7 मार्च रोजी दुपारी तीन वाजता नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे आयोजीत केले आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे यांनी कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम