पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा


अकोला,दि. 5(जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे रविवार दि. 6 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

रविवार दि. 6 रोजी दुपारी पाच वाजता संग्रामपुर जि. बुलडाणा येथून मौजे केळीवेळी ता.अकोट जि. अकोला येथे आगमन व हनुमान मंडळ क्रींडागण केळीवेळी येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांच्या बक्षिस वितरण कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी साडेसात वाजता केळीवेळी येथून अकोलाकडे प्रयाण. रात्री पावणेनऊ वाजता रेल्वे स्टेशन, अकोला येथे आगमन व रात्री नऊ वाजता विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना