औद्योगिक प्रशिक्ष्‍ाण संस्‍था; शुक्रवारी(दि.25) रोजगार मेळावा

अकोला दि.21(जिमाका)- औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, अकोला येथे शुक्रवार दि.25 रोजी विविध कंपन्‍यांच्‍या प्रतिनिधींव्‍दारे रोजगार भरती मेळावा आयोजित केले आहे. यामध्‍ये विविध व्‍यवसायातील आय. टी. आय. उतीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना संबंधित कंपनीमार्फत रोजगार देण्‍यात येणार आहेत. इच्‍छुक व पात्रताधारक उमेदवारांनी रोजगार मेळाव्‍यास उपस्थिती नोंदवावी. तसेच अधिक मार्गदर्शनासाठी मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, औद्योगिक प्रशिक्षण संस्था,अकोला येथे भेट द्यावी, असे आवाहन मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना,औद्योगिक प्राशिक्षण संस्‍थाचे अंशकालीन प्राचार्य यांनी केले. 000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना