शहीद दिनानिमित्त क्रांतिकारी भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांना अभिवादन



अकोला दि.23(जिमाका)-  क्रांतिकारी भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त  आज जिल्हाधिकारी कार्यालयात  अभिवादन करण्यात आले. येथील लोकशाही सभागृहात  क्रांतिकारी भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांच्या प्रतिमांना अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे व निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी पुष्पहार अर्पण करुन  अभिवादन करण्यात आले. यावेळी अधीक्षक मिरा पागोरे, अशोक साबळे, नितीन निंबुळकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा