उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे मुर्तिजापूर येथे सोमवारी(दि.२८)शिबीर

अकोला दि.२३(जिमाका)- उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाव्दारे जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तथापि,मुर्तिजापूर येथे सोमवार दि. ७ रोजीचे शिबीर शासकीय सुट्टी घोषीत केल्यामुळे रद्द झाले होते. आता नागरिकांच्या सोईकरीता सोमवार दि. २८ रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा तालुक्यातील सर्व नागरिकांनी शासकीय विश्रामगृह, मुर्तिजापूर येथे उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन