शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन; पोस्टरचे विमोचन

 


 अकोला, दि.२१(जिमाका)- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला आणि कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शनपर सुचनांचे पोस्टरचे विमोचन आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, मोहिम अधिकारी मिलिंद जंजाळ, बसंत ॲग्रोटेकचे गांधी आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम