पेन्शन अदालत

 अकोला दि.23(जिमाका)- टपाल विभागातील निवृत्तीवेतनधारक, कुटूंब निवृत्ती वेतनधारकांसाठी 50 वी पेन्शन अदालत दि.23 मार्च 2022 रोजी दुपारी आयोजित केली आहे, अशी माहिती वरिष्ठ अधीक्षक टपाल विभाग, अकोला यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम