संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 


अकोला, दि.15(जिमाका)-  संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्याधीक्षक मिरा पागोरे यांनी  प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ