जिल्हाधिकारी कार्यालयात संत रविदास व संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 




अकोला दि.२३(जिमाका)- संत रविदास व संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात  त्यांना अभिवादन करण्यात आले. येथील लोकशाही सभागृहात  संत रविदास व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन  अभिवादन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, अधीक्षक मिरा पागोरे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना