छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

 





 अकोला, दि.१९(जिमाका)- येथील जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी लोकशाही सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते  छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अधीक्षक मिरा पागोरे, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम