राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेत सहभागी व्हा; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

             अकोला,दि.25(जिमाका)- भारत निवडणूक आयोगाने निवडणूक विषयी नागरिकामध्ये जनजागृती व्हावी याकरीता मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दि. 25 ते दि. 15 मार्च या कालावधीत  आयोजित केली आहे. या स्पर्धेत गाण्याची स्पर्धा, व्हिडीओ तयार करण्याची स्पर्धा, पोस्टरची डीझाईन करण्याची स्पर्धा, गाण्याची स्पर्धा, घोषवाक्य तयार करण्याची स्पर्धा आहेत. या स्पर्धेसंबंधी सविस्तर माहिती https://eciveep.nic.in.contest/ येथे उपलब्ध आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ