शिवाजी पार्क पोस्ट ऑफिसचे स्थलांतर

 अकोला,दि.(जिमाका)- येथील शिवाजी पार्क पोस्ट ऑफिसचे स्थलांतर झाले असून ते आता ताजना पेठ पोस्ट ऑफिसच्या जागेत कार्यान्वित झाले आहे,असे प्रवर अधीक्षक डाकघर, अकोला विभाग यांनी कळविले आहे. दि.७  फेब्रुवारीपासून हे कार्यालय स्थलांतरीत झाले आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी,असे आवाहनही करण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना