औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत निकामी साहित्याचा लिलाव

              अकोला, दि.17(जिमाका)- येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था(मुलींची), अकोला या संस्थेत प्रशिक्षणाअंतर्गत वापर करुन निकामी झालेले साहित्याचा जाहीर लिलाव सोमवार दि. 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे. लिलाव संदर्भातील अटी व शर्ती संस्थेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे. विक्री करण्यात येणारे साहित्य कार्यालयीन वेळेत सकाळी 10 ते पाच वाजेपर्यंत पहावयास मिळेल, अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्था(मुलींची) चे प्राचार्य आर.टी.मुळे यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन