सोमवारी(दि.7) लोकशाही दिन

 


अकोला, दि.1(जिमाका)- दर महिण्याच्या पहिला सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येतात. त्यानुसार सोमवार दि. 7 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे यांनी कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना