निवृत्तीवेतन धारकांना मासिक निवृत्तीवेतन विलंबाने

 अकोला दि.25(जिमाका)- जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांना माहे फेब्रुवारीचे मासिक निवृत्तीवेतन देयकातुन आयकराची कपात करणे बंधनकारक आहेत्याअनुषंगाने कार्यवाही करणे सुरु असल्याने फेब्रुवारीचे मासिक निवृत्तीवेतन विलंबाने दि. 9 मार्चपर्यंत होणे अपेक्षीत आहे. याबाबतची नोंद सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांनी घ्यावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी ध..संघई यांनी केले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन