माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 


अकोला,दि.15(जिमाका)- माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आज सकाळी  ११ वाजेच्या सुमारास डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी नरेन्द्र लोणकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अधिक्षक मिरा पागोरे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ